Sevasadan Solapur

भक्ती कल्पवृक्ष हिचे JEE Main परीक्षेत यश, JEE Advance परीक्षेसाठी पात्र

सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या कु. भक्ती शंकर कल्पवृक्ष हिने JEE Main परीक्षेत ९३.२५ पर्सेंटाइल इतके गुण मिळवत यश संपादन केलं आहे. सदर परीक्षेत मिळवलेल्या ... Read More

पुणे सेवासदन संस्था ,सोलापूर शाखा चा ११५ वा वर्धापन दिन, लाल बहाद्दूर शास्त्री व म. गांधी जयंती सेवासदन प्रशाला येथे उत्साहात साजरी .

‘रमाबाई रानडे यांनी स्वप्न पाहिले, ज्ञानाचे तव सेवासदनरूपी दिप लावले त्या दिपांचे तेज झळकले , सेवासदनी बालिकांचे जीवन फुलले महाराष्ट्रातील सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे सेवासदन ही ... Read More

आषाढी एकादशी निमित्त बालवर्गाची दिंडी संपन्न

आज वार मंगळवार दिनांक१६/७/२०२४ रोजी आषाढी एकादशी निमित्त बालवर्गाची दिंडी जोशी गल्ली येथील जुने विठ्ठल मंदिरा पासून दिंडीची सुरुवात झाली.विठ्ठल रुक्मिणी व संत तसेच वारकरी यांच्या वेशभूषेत टाळ ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा

शनिवार, दिनांक १५/०६/२०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींचे स्वागत मा. मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर यांनी औक्षण ... Read More