
सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे एमएचटी-सीईटी परीक्षेत यश
सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी एमएचटी-सीईटी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रज्ञा दादाराव डांगे (९९.६९ पसेंटाइल), भक्ती शंकर कल्पवृक्ष (९९.६५ पसेंटाइल), प्रणिता पृथ्वीराज ... Read More



