कै. गजराबाई गोविंदजी दोशी कन्यावसतिगृह, सेवासदन,सोलापूर.

_

ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेता यावे या उद्देशाने मुलींच्या निवासी शिक्षणाची सोय पुणे सेवासदन संस्था, शाखा सोलापूर येथे आहे. या वसतीगृहामध्ये 5 वी ते 12 वी पर्यंतच्या जवळपास 200 मुलींची निवासी सोय असून इथे अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये मुली आपले शिक्षण घेतात.

कर्मचारीवृंद

_
श्रीमती वत्सला जोशी

रेक्टर

सौ. शारदा झिंगाडे

कर्मचारी

सौ. वेदवती डोंगरे

कर्मचारी

सौ. प्रभावती खराडे

कर्मचारी

श्रीमती. सीमा चव्हाण

कर्मचारी

सौ. लक्ष्मी गायकवाड

कर्मचारी

सौ. वनमाला उडाणशिव

कर्मचारी