सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान केंद्रास भेट
सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या दशकपूर्ती महोत्सवा अंतर्गत इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सोलापूर विज्ञान केंद्रातील विविध वैज्ञानिक प्रयोग ... Read More