Primary School Event

‘शाहिस्तेखानाची फजिती’ या प्रसंगाचे सादरीकरण

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता ४थी च्या विद्यार्थिनींनी , शिवाजी महाराजांच्या पराक्रमांपैकी ‘शाहिस्तेखानाची फजिती’ या प्रसंगाचे सादरीकरण केले. ... Read More