Primary School Event

सेवासदन प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी

मंगळवार, दिनांक १६/०७/२०२४ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी, आषाढी वारीचे सादरीकरण व वृक्षारोपण करण्यात आले. आषाढी एकादशी म्हणलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा

शनिवार, दिनांक १५/०६/२०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींचे स्वागत मा. मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर यांनी औक्षण ... Read More

ए. टी. एस प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थीनींचे कौतुक

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आयोजित ए. टी. एस प्रज्ञाशोध परीक्षेत सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथील * इयत्ता पहिली मधील कु. कटारे श्रेया दादा या विद्यार्थिनीचा जिल्ह्यातून प्रथम ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे तिसरी व चौथीच्या मुलींसाठी शिबिर

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींसाठी शनिवार, दिनांक ०९/०३/२०२४ रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरामध्ये विद्यार्थीनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.विद्यार्थिनींना ... Read More