Primary School Event

कु. श्रुती रविकांत कांबळे या विद्यार्थिनींनी वाढदिवसानिमित्त वर्गासाठी गोष्टीची पुस्तके दिली भेट

परिपाठ आमुचा रोजचा, शाळेचा तो शिरपेच। शिस्त, ज्ञान व मूल्ये, देतो आम्हाला नित्य।। प्रार्थना, गीत, सुविचार, नवे काही शिकवी। एकत्र येऊनी विद्यार्थी, आनंदाने रमवी।। या ओळींप्रमाणे सेवासदन प्राथमिक ... Read More

“रोटरी इलाईट”चा नेशन बिल्डर पुरस्कार’ सेवासदन प्राथमिक शाळा सोलापूर येथील सहशिक्षिका सौ. रश्मी जयंत कुलकर्णी यांना प्राप्त

रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर इलाईट हा सोलापूर मधील नामवंत डॉक्टरांचा ग्रुप, यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना ‘नेशन बिल्डर पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यावर्षी ... Read More

मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर यांचे कडून राबविण्यात येणारा उपक्रम

मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर यांचे कडून राबविण्यात येणारा उपक्रम – इ.१ली व २री साठी प्रत्येक महिन्यास एक टेडी बक्षीस.नियम🌹- डबा पूर्ण संपवणे, रोज उपस्थित राहणे, स्वभाव चांगला आणि सर्वांना ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे ‘शिक्षक दिन’ साजरा

५ सप्टेंबर हा दिवस डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन ... Read More