Primary School Event

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे शिक्षक दिन साजरा

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे शिक्षक दिन अत्यंत आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या दिवशी इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींना शिक्षक होण्याची संधी देण्यात आली होती. त्यांनी पहिली ते तिसरीच्या ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या १५ ऑगस्ट निमित्त सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर आकर्षक कवायत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तालबद्ध ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

“हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे देशभक्तीपर मूल्य रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींसाठी देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा, ... Read More

सेवासदन प्रशालेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम निवेदक अभिराम सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

सेवासदन प्रशालेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम निवेदक अभिराम सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यानिमित्त प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे गायन शिक्षक विलास कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थिनींनी गुरुभजन ... Read More