
सु. रा. मुलींची प्रशाला सेवासदन येथे इयत्ता १० वी ची पालकसभा संपन्न
शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता 10 वीची पालकसभा २४ जून २०२५ मंगळवार रोजी सेवासदन प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाली .पालक सभेचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा . राजेश्री रणपिसे यांनी ... Read More



