सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य अभिभाषणाने अकरावीच्या विद्यार्थिनींचे स्वागत
पुणे सेवासदन संस्था, शाखा सोलापूरच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य अभिभाषण आणि अकरावीच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ हे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थिनींनी अकरावीच्या विद्यार्थिनींचे वर्ग सजावटीद्वारे तसेच ... Read More