कार्यक्रम / उपक्रम

तगारे बालक मंदिर शाळेमध्ये महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा

कै.सौ आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन,सोलापूर. दिनांक २३/२/२०२४ रोजी शाळेमध्ये महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा विषय होता ... Read More

‘रानफुल’ योजनेअंतर्गत सेवासदन प्रशालेतर्फे विविध कार्यक्रमांतून महिलांचे प्रबोधन

“जे जे आपणासी ठावे| ते ते इतरासी शिकवावे ,शहाणे करूनी सोडावे सकल जन |” अशा चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन सेवासदन प्रशालेतर्फे रानफूल योजना राबवली जाते. एन जी. मिल ... Read More

सेवासदन प्रशालेचा मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदान जागृती प्रभात फेरीत सहभाग

सेवासदन प्रशालेतील 5वी ते 9 वी तील विद्यार्थीनींची मतदार जनजागृती साठी ‘आपले मत आपले भविष्य ‘. सर्वांची आहे जबाबदारी, मतदान करू नर नारी ‘ अशाप्रकारच्या घोषवाक्यांचे फलक हातात ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा येथे प्रयोग सादरीकरणाचे बक्षीस वितरण

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आज गुरूवार, दिनांक २९/०२/२०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त आयोजित प्रयोग सादरीकरणाचे बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या मुलींना ट्रॉफी देऊन तर उपविजेत्या इयत्ता ... Read More