
तरुणाईला आता गरज सायबर संस्कारांची – आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर
नियमांची आवश्यकता———-–—–डॉ. शिकारपूर म्हणाले, संगणक किंवा मोबाईल कसा वापरावा याचे कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे अनेकजण स्वप्रशिक्षितच असतात. परंतु हे स्वप्रशिक्षण फसवे असू शकते. यातून अनेकजण सायबर ... Read More