सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूरच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम प्राचार्या श्रीमती वंदन जोशी ... Read More