
तगारे बालक मंदिर येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालिकांसाठी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा
पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर संचलित. कै. सौ आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालिकांसाठी ठिपक्यांची रांगोळी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ... Read More