सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी विज्ञान परिषद, सोलापूर विभागाचे अध्यक्ष तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश गंभीर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलताना ... Read More