Sevasadan Sanstha, Solapur

कै.सौ. आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन येथे गोकुळाष्टमी साजरी

कै.सौ. आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन येथे आज गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली.शाळेत येताना मुली राधा कृष्णाच्या वेश्यामध्ये आल्या होत्या.मोठ्या गटातील जी कृष्णाच्या वेषात आली होती तिच्याकडून दहीहंडी ... Read More

‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे विविध उपक्रम

हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे विविध उपक्रम घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी विविध उपक्रमांनी देशभक्तीचे दर्शन घडवले. यानिमित्त विद्यार्थिनींची ... Read More

सेवासदन प्रशालेत क्रांतीदिन उत्साहात साजरा

क्रांतीदिन निमित्त सेवासदन प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायन शिक्षक श्री .विलास कुलकर्णी सर व विद्यार्थिनींनी ‘भारत हमारी माँ है’ हे गीत सादर केले ... Read More

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे नागपंचमी चा सण साजरा

शनिवार, दिनांक १०/०८/२०२४ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे अत्यंत आनंदाने व उत्साहाने नागपंचमी चा सण साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील, श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागाची ... Read More