तगारे बालक मंदिर, सोलापूर च्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता ताई आपटे या सेवानिवृत झाल्या. त्या प्रसंगी सेवासदन प्राथमिक विभागातील मुख्याध्यापिका व शिक्षक यांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यत आला. श्रीमती संगीता आपटे यांचे मूळ गाव कामती असून, सेवासदन शाळेचे बालवर्ग पासून त्या माजी विद्यार्थिनी ही आहेत. मनमिळावू, प्रसन्न व्यक्तिमत्व अशा त्या सर्वांचे आवडत्या होत्या.

