सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर राज्य, जिल्हा आणि केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश


सोलापूर (प्रतिनिधी): सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी Aspiration Talent Search Examination (ATSE) मध्ये 👏 आपली गुणवत्ता सिद्ध करत राज्य, जिल्हा आणि केंद्रस्तरावर झळाळती कामगिरी केली आहे!

📅 परीक्षा दिनांक: २३ मार्च २०२५

शाळेतील १००+ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्वल कामगिरी केली आहे!सेवासदन संस्था यांचे कडूनविद्यार्थ्यांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत!

राज्य स्तरावर उल्लेखनीय यश:
⭐ शिवानी नष्टे – राज्य: 11, जिल्हा: 8, केंद्र: 3
⭐ साक्षी जमदाडे – राज्य: 20, जिल्हा: 13, केंद्र: 5
⭐ तेजोविन्धी शिंदे – राज्य: 22, जिल्हा: 15, केंद्र: 7
⭐ गिरीषा भंडारे – राज्य: 21, जिल्हा: 18, केंद्र: 13
⭐ स्वरा साळुंखे – राज्य: 20, जिल्हा: 17, केंद्र: 12
⭐ राजानंदिनी जांभळे – राज्य: 20, जिल्हा: 17, केंद्र: 12
⭐ सृष्टी दुधाने – राज्य: 20, जिल्हा: 17, केंद्र: 12
⭐ कृतीका होनकोबंडे – राज्य: 21, जिल्हा: 18, केंद्र: 13

जिल्हा व केंद्र स्तरावर विशेष यश:
🏅 सिमक्षा कांबळे – राज्य: 15, जिल्हा: 12, केंद्र: 7
🏅 स्वरा गवळी – राज्य: 21, जिल्हा: 14, केंद्र: 6
🏅 गौरी कदम – राज्य: 29, जिल्हा: 22, केंद्र: 13
🏅 सौंदऱ्या शिंदे – राज्य: 20, जिल्हा: 13, केंद्र: 5

सेवासदन परिवाराचा हा यशाचा आलेख
अशीच नवनवीन शिखरे पादाक्रांत करो, हीच सदिच्छा!