होटगी साईबाबा मंदिर येथे नर्सरीची सहल


वार – मंगळवार दि – १९/११/२०२४ रोजी नर्सरीची सहल होटगी साईबाबा मंदिर येथे नेण्यात आली.तेथे मुलींनी खेळाचा आनंद लुटला तसेच मुलींना खाऊ वाटप करण्यात आला शाळेत आणून परत घरी सोडण्यात आले.