०२/०८/२०२४ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे बैठे कवायत प्रकार
आज आज शुक्रवार, दिनांक ०२/०८/२०२४ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे बैठे कवायत प्रकार बँड च्या तालावर घेण्यात आले. कवायत करताना एकत्र हालचाल, एकाच वेळी, सूचनेवर तालासुरात सर्वांनी केलेली पाहण्यास मिळाली.