आज वार मंगळवार दिनांक१६/७/२०२४ रोजी आषाढी एकादशी निमित्त बालवर्गाची दिंडी जोशी गल्ली येथील जुने विठ्ठल मंदिरा पासून दिंडीची सुरुवात झाली.विठ्ठल रुक्मिणी व संत तसेच वारकरी यांच्या वेशभूषेत टाळ मृदंंग आणि विठ्ठल हरी नामाच्या गजरात विद्यार्थिनींनी दिंडी अत्यंत उत्साहाने पार पाडली.दिंडी संपल्यानंतर मुलींना खाऊ वाटप करण्यात आला.तेथून मुलींना घरी सोडण्यात आले अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त दिंडी संपन्न झाली.