शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पहिली पालक सभा


शैक्षणिक वर्ष 2024 – 25 या वर्षातील आज शाळेतील पहिली पालक सभा नानासाहेब पाठक सभागृहामध्ये संपन्न झाली. पालकांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला पालकांच्या अडचणी ही त्यानी सांगितल्या अशा प्रकारे आजची पालक सभा संपन्न झाली.