कै. सौ.आनंदीबाई द.तगारे बालक मंदिर सेवासदन, सोलापूर. ८ मार्च २०२४ महिला दिनानिमित्त शाळेमधील सभागृहामध्ये आई व मुलगी यांच्या नृत्याचे सादरीकरण होते. या नृत्यांमध्ये महिलांचा खूप छान सहभाग लाभला. त्यांच्या नृत्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढली. नृत्य झाल्यानंतर मुलींना व आईला खाऊ वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.