सोमवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती व मातृसंस्थेचा वर्धापन दिन यानिमित्त त्रिवेणी संगम हा कार्यक्रम संपन्न होईल. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतकांना सूचित करण्यात येते कि आपण सर्वांनी सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.