गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार


सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार मूळचे सोलापूरचे असलेले जर्मनीतील अभियंते अमोल ताड यांच्याहस्ते करण्यात आला.