सेवासदन प्राथमिक शाळा ,सोलापूर.

श्रीमती संजीवनी नगरकर
मुख्याध्यापिकाD.Ed, MA, B.Ed, M.Ed, DSM
सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार
मनपा, सोलापूर स्वच्छतादूत पुरस्कार
आदर्श शाळा पुरस्कार


मुलांच्या जडणघडणीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण. एखादी इमारत उभारत असताना जसे तिचा पाया भक्कम करण्याकडे आपला अधिक कल असतो, अगदी त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण हा जीवनाच्या इमारतीचा पायाच. तो भक्कम करण्यासाठी इथे अत्यंत हुशार आणि कष्टाळू असे शिक्षकवृंद आहेत. पहिली ते चौथी या वर्गांमध्ये मराठी आणि सेमी तुकड्यांमधून एकूण 780 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संजीवनी नगरकर यांनी लोकसहभागातून मुलींसाठी पाणी पिण्याचा फिल्टर, तसेच फरशा आणि खेळण्यासाठी बाग विकसित केलेली आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम इथे राबवले जातात. आधुनिक काळाची गरज ओळखून अगदी पहिलीपासूनच मुलींना संगणकाचे शिक्षण तसेच इंग्लिश व कन्नड भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. आणि त्याचबरोबर विविध खेळांचेही प्रशिक्षण मुलींना दिले जाते.
प्राथमिक शालेय समिती सदस्य २०२४-२५:
१. श्री. लक्ष्मीकांत गवई (शालेय समिती अध्यक्ष)
२. मा. श्रीमती शीला मिस्त्री (पदसिध्द)
३. डॉ. राजीव प्रधान (पदसिध्द)
४. श्री. लक्ष्मीकांत गवई (सदस्य)
५. सौ. अर्चना कुलकर्णी (सदस्य)
६. डॉ. श्रीकांत येळेगावकर (सदस्य)
७. सौ. वीणा पतकी (पदसिध्द)
८. श्री. पद्माकर कुलकर्णी (निमंत्रित सदस्य)
९. श्रीम. संगीता आपटे (मुख्याध्यापिका - शालेय समिती सचिव)
१०. सोनाली काशीद (शिक्षक प्रतिनिधी)
कर्मचारीवृंद

श्रीमती संजीवनी नगरकर
मुख्याध्यापिकाD.Ed, MA, B.Ed, M.Ed, DSM

श्रीमती कविता शिंगे
सहशिक्षिकाD.Ed, B.A

सौ. सुमन दोरकर
सहशिक्षिकाD.Ed, B.A

श्रीमती प्रमोदिनी खजूरकर
सहशिक्षिकाD.Ed, B.A

सौ. दिपाली पुजारी
सहशिक्षिकाD.Ed, B.Sc.

श्रीमती सुरेखा घाटेकर
सहशिक्षिकाD.Ed, B.A

श्रीमती अश्विनी मोटगी
सहशिक्षिकाD.Ed, B.A

सौ. रश्मी कुलकर्णी
सहशिक्षिकाD.Ed, B.A

सौ.सुविद्या काळेल
सहशिक्षिकाD.Ed, B.A

सौ. वंदना ताटे
सहशिक्षिकाD.Ed, B.A. M.A. (Marathi)

सौ. रेश्मा सावंत
सहशिक्षिकाD.Ed, B.A. M.A. (History)

सौ. सोनाली काशिद
सहशिक्षिकाD.Ed, B.A. M.A. (Marathi)

सौ. सोनाली माने
सहशिक्षिकाD.Ed B.Com

श्री. अनिल उडचणकर
शिपाई—–