कै. सौ. आनंदीबाई द. तगारे बालकमंदिर, सेवासदन, सोलापूर.

_
श्रीमती संगीता आपटे
मुख्याध्यापीका
बी.ए. ,मॉन्टेसरी कोर्स

माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शिक्षक हा नाविन्यपूर्ण विचारांचा आणि शोधक वृत्तीचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा असावा आणि त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. शाळेची प्रगती सदैव चढत्या आलेखात रहावे. संस्थेचे नाव उंचावाणारे आदर्श नागरिक निर्माण करण्याचे ध्येय कायम समोर ठेवू.

कर्मचारीवृंद

_

श्रीमती संगीता सुनिल आपटे

मुख्याध्यापीका, बी.ए. ,मॉन्टेसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – २९ वर्षे

सौ. मनिषा रविंद्र दिकोंडा

बी.ए., मॉन्टेंसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – १३ वर्षे

सौ. नेहा राजेंद्र तुळजापूरकर

१० वी , मॉन्टेसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – १४ वर्षे

सौ. वृषाली विवेक ढोनसळे

बी.ए.,मॉन्टेसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – १२ वर्ष

सौ. अनुजा गणेश कुलकर्णी

बी.ए., मॉन्टेंसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – १३ वर्षे

सौ. पुनम सुधीरसिंग ठाकुर

१२ वी, मॉन्टेंसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – १० वर्षे

सौ. प्राजक्ता अल्हाद आपटे

१२ वी, मॉन्टेंसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – १० वर्षे

सौ. सुजाता संजय देशपांडे

बी.ए.,मॉन्टेसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – ९ वर्ष

सौ. निशिगंधा शीतल जाधव

बी.ए.,मॉन्टेसरी कोर्स
शैक्षणिक अनुभव – ९ वर्ष

सौ .आरती गजानन कुलकर्णी

क्लार्क

श्रीमती रजनी मलकप्पा कोळी

सेविका – ४ थी
अनुभव – ३७ वर्षे

सौ .राहीबाई रमेश निंबाळकर

सेविका – ४ थी
अनुभव – ३४ वर्षे

श्रीमती वैशाली शिवाजी गावडे

सेविका – ९ थी
अनुभव – १३ वर्षे

सौ. सुलक्षणा मारुती सोनवणे

सेविका – ४ थी