21 जून,सोलापूर सेवासदन संस्थेतर्फे आयोजित योग दिवस मध्ये,सेवासदन प्राथमिक विभागाच्या इ 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थिनी आणि शिक्षकही सहभागी झाले होते.समोर योग शिकवणारे शिक्षक उपस्थित असल्याने,मुली आनंदाने सहभागी झाल्या होत्या.यावेळी खाऊ वाटप करण्यात आले.



