June 2025

कै. सौ. तगारे बालक मंदीर सेवासदन, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थिनींचे स्वागत

कै. सौ. आनंदीबाई द.तगारे बालक मंदीर सेवासदन सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. फुलांच्या पायघड्या घालण्यात आले तसेच मुलींचे आवडते भीम, चुटकी, फुग्यांचे डेकोरेशन करण्यात आले. ... Read More

सु. रा मुलींची प्रशाला, सेवासदन येथे उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थिनींचा स्वागतोत्सव संपन्न

सेवासदन प्रशालेत नवीन प्रवेशित इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले . पालखी मध्ये ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, महाभारत या ग्रंथांचे संस्थेच्या अध्यक्षा मा .शीला मिस्री , ... Read More

अकरावी प्रवेश नोंदणी व पसंतीक्रम प्रक्रियेस मुदतवाढ

सेवासदन ज्युनिअर कॉलेज, सोलापूर(Udise No. 27301201013) अकरावी ऑनलाइन प्रवेश नोंदणी आणि महाविद्यालय पसंतीक्रम प्रक्रियेची मुदत दि. ५ जून, दुपारी २:०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. ... Read More
सौ. महादेवी कोळी यांना शिवसमर्थ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

सौ. महादेवी कोळी यांना शिवसमर्थ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

पुणे येथील शिवसमर्थ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर येथील सु .रा .मुलींची प्रशाला सेवासदन मधील सौ. महादेवी कोळी यांना जाहीर झाला आहे. ... Read More