अकरावी प्रवेश नोंदणी व पसंतीक्रम प्रक्रियेस मुदतवाढ


सेवासदन ज्युनिअर कॉलेज, सोलापूर
(Udise No. 27301201013)

अकरावी ऑनलाइन प्रवेश नोंदणी आणि महाविद्यालय पसंतीक्रम प्रक्रियेची मुदत दि. ५ जून, दुपारी २:०० पर्यंत वाढविण्यात आली आहे.