May 2025

बारावी बोर्ड परीक्षेत सेवासदन कनिष्ठमहाविद्यालयाचे नेत्रदीपक यश

सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.२७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९० ... Read More