January 2025

‘सेवासदन’मध्ये रस्ता सुरक्षा अभियान

जीवन अनमोल आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीच्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. वाहनात बसलेल्या प्रत्येक प्रवाशाचे जीवन वाहन चालकाच्या हातात असल्याने वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ... Read More

प्रजासत्ताक दिनानिमित्त सेवासदन मध्ये झेंडावंदनसह संविधान शिल्पाचे अनावरण

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिना निमित्त सेवासदन प्रशालेत संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव प्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांच्या विकासावर देशाचा विकास होतो असं ... Read More

सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश सोलापूर

येथील श्री. हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर आयोजित स्व. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सोलापूरच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील कु. वैष्णवी थोरात हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले ... Read More