2024

पुणे सेवासदन संस्था ,सोलापूर शाखा चा ११५ वा वर्धापन दिन, लाल बहाद्दूर शास्त्री व म. गांधी जयंती सेवासदन प्रशाला येथे उत्साहात साजरी .

‘रमाबाई रानडे यांनी स्वप्न पाहिले, ज्ञानाचे तव सेवासदनरूपी दिप लावले त्या दिपांचे तेज झळकले , सेवासदनी बालिकांचे जीवन फुलले महाराष्ट्रातील सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे सेवासदन ही ... Read More

सेवासदन प्रशाला सोलापूर येथे महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थिनीं चा सत्कार

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महावाचन महोत्सव राबवण्याचे शासन निर्णय द्वारे कळवण्यात आले . प्रशालेतील ५वी ते १०वी तील सर्व विद्यार्थिनीनी या उपक्रमात सहभाग नोंदवला .वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देऊन ... Read More