तगारे बालक मंदिर, सेवासदन, सोलापूर येथे क्रीडा स्पर्धा
कै. सौ. आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन सोलापूर येथे क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. या क्रीडा स्पर्धांमध्ये माता पालकांचाही सहभाग घेण्यात आलेला होता. नर्सरी वर्गासाठी बादली चेंडू ... Read More