कै.सौ. आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन येथे गोकुळाष्टमी साजरी

कै.सौ. आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन येथे आज गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली.शाळेत येताना मुली राधा कृष्णाच्या वेश्यामध्ये आल्या होत्या.मोठ्या गटातील जी कृष्णाच्या वेषात आली होती तिच्याकडून दहीहंडी फोडण्यात आली आणि मुलींना काल्याचा प्रसाद देण्यात आला.