सेवासदन प्राथमिक शाळा सोलापूर येथे १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी भाषण व सौ. दिपाली पुजारी यांनी त्यांच्या जीवनावर आधारित गाणे सादर केले. सौ. सुमन दोरकर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.