ए. टी. एस प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थीनींचे कौतुक


सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आयोजित ए. टी. एस प्रज्ञाशोध परीक्षेत सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथील

* इयत्ता पहिली मधील कु. कटारे श्रेया दादा या विद्यार्थिनीचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे.

* इयत्ता पहिली मधून कु. शिदोरे सानिका सचिन या विद्यार्थिनीचा केंद्रात चौथा क्रमांक आला आहे.

* इयत्ता चौथी मधून कु. कांबळे समीक्षा या विद्यार्थिनीचा केंद्रात दहावा क्रमांक आला आहे.

तसेच मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत इयत्ता पहिली मधील कु. कटारे श्रेया दादा या विद्यार्थिनीचा राज्यात २७ वा जिल्ह्यात २२ वा व केंद्रात ६ वा क्रमांक आला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे शाळेकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले.