सेवासदन प्रशाला येथे शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा संपन्न
माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा सेवासदन प्रशाला येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे यांनी केले. स्वागत गीत श्री. विलास कुलकर्णी व सर्व ... Read More