April 5, 2024

पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर यांच्यावतीने आयोजित वासंतिक छंदवर्गाचे उद्धाटन समारंभ संपन्न

सेवासदन संस्था शाखा सोलापूर यांच्यावतीने 5 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान विविध छंद वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.या छंद वर्गांचे उद्घाटन सरस्वती पूजन करून सेवासदन संस्थेच्या सचिव सौ. ... Read More