February 29, 2024

सेवासदन प्राथमिक शाळा येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा

सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आज बुधवार, दिनांक २८/०२/२०२४ रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला. भारतासाठी पहिला असा जागतिक कीर्तीचा नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन ... Read More