आज बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला.विज्ञान दिन साजरा करताना मुलींना आम्ही वेगवेगळे प्रयोग करून दाखवले तसेच मुलींना प्रयोगावरून प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली मुलींनी प्रयोगाची विचारलेली प्रश्नांची उत्तरे खूप छान दिली अशाप्रकारे आज शाळेमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला.