१ ली आणि २ री च्या मुलींसाठी एकदिवशीय शिबिर
सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे इयत्ता १ली आणि २री च्या मुलींसाठी आज शनिवार, दिनांक २४/०२/२०२४ रोजी एकदिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराची सुरुवात बाहुला बाहुलीचे लग्न लावून, वरातीतून ... Read More