मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू


कै.सौ. आनंदीबाई द.तगारे बालक मंदिर सेवासदन सोलापूर, महिला पालकांसाठी शाळेमध्ये मकर संक्रातीचे अवचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यास महिला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.त्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली कार्यक्रम खूप छान संपन्न झाला.