मंगळवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्व. रमाबाई रानडे पुरस्कार वितरण तसेच शताब्दी स्मरणिका प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम संपन्न होईल. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतकांना सूचित करण्यात येते कि आपण सर्वांनी सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.