2 ऑक्टोबर – त्रिवेणी संगम

सोमवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती व मातृसंस्थेचा वर्धापन दिन यानिमित्त त्रिवेणी संगम हा कार्यक्रम संपन्न होईल. आपली उपस्थिती प्रार्थनीय.