कबाड से जुगाड


गौरी – गणपतीसमोर सजावटीसाठी टाकाऊ वस्तूंपासून कल्पकतेने विविध आकर्षक आणि पर्यावरणस्नेही वस्तू विद्यार्थिनींनी “कबाड से जुगाड” या उपक्रमाअंतर्गत तयार केल्या.