चांद्रयान – ३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण


सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय येथे इसरोच्या महत्वपूर्ण अशा चांद्रयान – ३ मोहिमेच्या लँडिंगचे विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. चांद्रयान – ३ चंद्रावर यशस्वीरीत्या लँड होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.