3 ऑक्टोबर – स्व. रमाबाई रानडे पुरस्कार वितरण तसेच शताब्दी स्मरणिका प्रकाशन सोहळा
मंगळवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्व. रमाबाई रानडे पुरस्कार वितरण तसेच शताब्दी स्मरणिका प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम संपन्न होईल. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतकांना सूचित ... Read More