सेवासदन संस्था, सोलापूर
महाराष्ट्राच्या स्त्री शिक्षणातील अध्वर्यु व थोर समाजसेविका कै. रमाबाई रानडे यांनी २ ऑक्टोबर १९०९ रोजी पुणे सेवासदन संस्थेची स्थापना केली. 'मना चंदनाचे परि त्वां झिजावे 'हे संस्थेचे ब्रीद सार्थ करीत आणि 'स्त्रियांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना सर्वार्थाने सर्वांगीण शिक्षण देणे' हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत संस्थेची शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्यादिशेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. सोलापूर सेवासदन ही मातृसंस्थेची अत्यंत भक्कम व उज्ज्वल वारसा जपणारी शाखा आहे.
मना चंदनाचे परि त्वां झिजावे
सोलापूर शाखा
सल्लगार मंडळ
मा. श्रीमती वर्षा परांजपे
अध्यक्ष, पुणे सेवासदन संस्था
मा. श्री. नितीन लेले
उपाध्यक्ष, पुणे सेवासदन संस्था
मा. श्री. श्रीनिवास इनामती
सदस्य, सोलापूर सल्लागार समिती
मा. श्रीमती अश्विनी गानू
सदस्य, पुणे सेवासदन संस्था
डॉ. श्रीमती स्मिता फाटक
सदस्य, पुणे सेवासदन संस्था
मा. श्री. रोहित दाते
सदस्य, पुणे सेवासदन संस्था
मा. श्रीमती शीलाताई मिस्त्री
अध्यक्ष, सोलापूर सेवासदन संस्था
मा. डॉ. श्री. राजीव प्रधान
उपाध्यक्ष, सोलापूर सेवासदन संस्था
मा. डॉ. श्री. श्रीकांत येळेगावकर
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्रीमती विजया निसर
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्री. अमोल चाफळकर
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्री. शिरीष गोडबोले
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्री. उमेश मराठे
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्री. राजेंद्र गांधी
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्री. दिलीप अत्रे
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्री. लक्ष्मीकांत गवई
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. सौ. मंजिरी कुलकर्णी
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. सौ. तृप्ती बापट
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. डॉ.. सुहासिनी शहा
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. सौ. अर्चना कुलकर्णी
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्रीमती विद्या लिमये
सदस्य, सोलापूर सेवासदन संस्था
मा. श्री. चिंतामणी पटवर्धन
सरचिटणीस, पुणे सेवासदन संस्था
मा. श्रीमती वीणा पतकी
सचिव, सोलापूर सेवासदन संस्था